पांचगणी मध्ये रमाजान ईद उत्साहात साजरी
रमजान ईद साजरी करताना पांचगणी पोलिसाने ठाणे शुभेच्छा दिल्या मुस्लीम समाजातील सर्व मुस्लीम जमात यांनीअभिनंदन केले
प्रतिनिधी नौशाद अमिन सय्यद
संपून भारतात मध्ये रमाजान ईद साजरी करण्यात आली असताणा पांचगणी मध्ये जामा मजिद मध्ये ईद निमित्त पांचगणी मजिद रोषण्याई केली गेली होती पूर्ण महिना उपवास नमाज पठण करत व तराबी ईफ्तारी त्या मुळे मजीद गजबली होती उपवास करण्याचा उद्देश उपाशी राहण्याची नहवे त्याचे कारण आम्हाला गरीब लोकाची भावणा कळते व सर्व काही असताना कुराण मध्ये सांगीतत्या पालण करणे आवश्यक आहे या महिण्यात प्रार्थना करून परमेश्वा कडे परत जाणे आहे त्या करिता ( मगफिरत) म्हणजे आपल्या गुन्हा ची माफी मागावी अन्यथा आपण ( जन्नत) मध्ये आपणास जाण्यास करीता या दिवसात रोजे जकात सदका फितरा तराबी गोर गरिबाणा मदत करणे ज्या प्रमाणे आपले जिवन जगताना ज्या साठी आपणास या जगात आले आहोत ईश्वरा आदेश पाळून जन्नत मध्ये कसे जाता येईल या करिता रमजान महिनाचे पालण करून फूडील अविश्वास स्वर्ग मध्ये जाण्यास पर्यंतन करून या साठी एक महिणा ज्या रमजान महिना मध्ये जसे राहतो तसेच पूर्ण वर्ष भर जगण्यास मदत मिळते या महिण्यात कुराण उतरण्यात आले आहेत पांचगणी जामा मजिद चे मौलानां ईद दिवशी मार्गदर्शन करताना सांगण्यात आले ईस्लाम धर्मात दोन दिवस आनंदा चे आहेत ( रमजान ईद व बकरी ईद आनंदाचे आहे) या दिवशी जे प्रार्थना करू पूर्ण होते ) त्या नंतर देशा साठी आनंदी व शांती करीता (दुवा) मागण्यात आली पांचगणी पोलिस निरीक्षक यांनी आपली उप्सतीत दिली होती पांचगणी पोलिस ठाणे मध्यील अधिकारी व पोलिस ‘कर्मचारी मुस्लीम समाजातील सर्व पांचगणी ठाणे चे.पोलिस निरीक्षक साहेब यांना समानित करण्यात आले पांचगणी शहरात सर्व मुस्लीम जमात मध्ये आनंदाचे वातावर न दिसून आले रमजान ईद साजरी करताना पांचगणी पोलिसाने ठाणे शुभेच्छा दिल्या मुस्लीम समाजातील सर्व मुस्लीम जमात यांनीअभिनंदन केले पांचगणी या ठिकाणी नियाज चौधरी सलीम मौगल जुबेर चौधरी ईसाक सय्यद निसार सय्यद राजू बगाडे नितीन वन्ने रफीक सय्यद फजल भाई जाहिर सय्यद नासीर शेख अनेक मान्यवर होते